› सदाचरणाने राहणाऱ्या
› माणसाला खर्च कमी
› लागतोकारण खर्या
› समाधानाने पोट भरले की
› अन्नही कमी लागते.